Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
पोलिसांच्या मदतकार्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरळीत…
आंबोली,ता.०५: सतत कोसळणार्या पावसामुळे येथील घाटात आज दरडीचा काही भाग कोसळला. दरम्यान याबाबतची माहिती काही वाहन चालकांकडुन देण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी आंबोली पोलिस दुरक्षेत्राचे कर्मचारी बाबू तेली आणि राजेश गवस यांनी त्या ठिकाणी धाव घेत रस्त्यावर कोसळलेले दगड आणि दरडीचा भाग बाजूला केला. या दरडीमुळे काही नुकसान झाले नसले तरी दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबली होती.त्यामुळे बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांची वाट पाहत न बसता त्या ठिकाणी त्यांनीच मदतकार्य केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.