Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ जण कोरोना पॉझिटिव्ह...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ जण कोरोना पॉझिटिव्ह…

सिंधुदुर्गनगरी ता.०५: जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तिंचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.एकूण तपासण्यात आलेल्या ११२ नमुन्यांपैकी १२ पॉझिटिव्ह आणि ८९ निगेटीव्ह आले आहेत.तर ११ अहवाल पेडिंग आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments