Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी ता.०६: जिल्ह्यात आज १४ व्यक्तिंचे कोरोना तपासणी आहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.एकूण तपासण्यात आलेल्या १३२ नमुन्यां पैकी १४ पॉझिटिव्ह आणि ११४ निगेटीव्ह आले आहेत. तर ४ पेडिंग आहेत.यात ९ कणकवली, ३ देवगड, १ सावंतवाडी, १ कुडाळ येथील रुग्णांचा समावेश आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.