“त्या” मृतदेहाच्या चौकशी प्रकरणी सावंतवाडीतील युवक ताब्यात…

2
  1. सावंतवाडी 
    आंबोली घाटातील दरीत आढळलेल्या तालुक्यातील “त्या” महिलेचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी शहरातील एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
    या बाबत सावंतवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत खोत यांनी दुजोरा दिला. मात्र नियमित तपास सुरू आहे लवकरच याबाबत आपण अधिकृत माहिती देऊ तूर्तास चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक श्री अमित गोटे यांच्याशी संपर्क साधला असता आपण एका युवकाची चौकशी करत आहोत असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला त्यामुळे नेमका या प्रकरणात काय उघड होते याचे गुढ निर्माण झाले आहे

18

4