Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे उद्या बांद्यात स्वागत...

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे उद्या बांद्यात स्वागत…

बांदा,ता.३०:भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पदी निवड झालेले माजी मंत्री विनोद तावडे यांचे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आगमन होत आहे. त्यानिमित्त उद्या गुरुवारी दुपारी ३ वाजता बांदा कट्टा कॉर्नर येथे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.
या स्वागत सोहळ्याला भाजपचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments