Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मालवण, ता. १ : तालुक्यात आज नव्याने पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात शहरातील दोन तर ग्रामीण भागातील तीन रुग्णांचा समावेश आहे. ही माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी दिली.
ग्रामीण रुग्णालयात आज १४ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील बांगीवाडा येथील २, तालुक्यातील कट्टा येथील २ तर पिंगुळी येथील १ रुग्णाचा समावेश आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.