Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
पंचायत समिती सभा; शाळा कोसळण्याच्या वाट पाहत आहात का?,सभापतींचा सवाल…
सावंतवाडी,ता.०१: शेर्ले जिल्हा परिषद शाळेच्या कोसळलेल्या छपरावरून पंचायत समिती सदस्यांनी आज येथे आयोजित बैठकीत शिक्षण व बांधकाम विभागाला टार्गेट केले.अधिकारी शाळा पडण्याची वाट बघत आहेत का ?, असा प्रश्न सभापती मानसी धुरी यांनी व्यक्त करत.धोकादायक शाळा पहिल्या दुरुस्त करा,अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच या प्रकरणाची चौकशी केली जाईल,असा इशाराही यावेळी दिला.येथील पंचायत समितीची मासिक सभा आज झूम मिटिंगच्या माध्यमातून पार पडली.
Download WordPress Themes Nulled and plugins.