Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडीत आज ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

सावंतवाडीत आज ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण…

 

वर्षा शिरोडकर; शहरातील १,तर ग्रामीण भागातील ४ जण…

 

सावंतवाडी ता.०१:  तालुक्यात आज ५ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यात शहरातील १,तर ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.

शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये माठेवाडा येथील १,तर ग्रामीण भागातील रूग्णांमध्ये तळवडे १, माजगाव १, बांदा-निमजगा १, कोलगाव १ आदींचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments