Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवली तालुक्यात आज २६ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह...

कणकवली तालुक्यात आज २६ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह…

भिरंवडे येथील एकाचा मृत्यू;एकुण बाधितांची संख्या १३४३….

कणकवली, ता.१: कणकवली तालुक्यात आज नवे २६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १३४३ एवढी झाली आहे. आज आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये कणकवली शहर ११, कलमठ ५, आशिये ३, वागदे २, कासार्डे २, तर जानवली, ओसरगाव आणि भिरवंडे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान भिरंवडे येथील एका ७४ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला असून, त्याचा कोरोना अहवाल अद्याप आलेला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments