Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
डॉ.ज्ञानेश्वर ऐवाळे; शहरातील बळींची संख्या २ वर…
दोडामार्ग ता.०१: शहरात आज आणखीन एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे शहरातील बळींची संख्या दोन झाली आहे.संबंधित व्यक्तीला आठ दिवसापूर्वी ओरोस येथे हलविण्यात आले होते.दरम्यान उपचार सुरू असताना आज त्याचे निधन झाले.याबाबतची माहिती डॉ.ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.