Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी नागरी कृती समितीचा पालिकेच्या विरोधात घंटानाद...

सावंतवाडी नागरी कृती समितीचा पालिकेच्या विरोधात घंटानाद…

जोरदार घोषणाबाजी; मनमानी कारभाराविरोधात नाराजी…

सावंतवाडी ता.०२: पालिकेच्या मनमानी कारभारा विरोधात आज येथील नागरिक कृती संघर्ष समितीच्या वतीने पालिकेच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडण्यात आले.दरम्यान याप्रसंगी नगराध्यक्ष आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी सुनिल पेडणेकर,उदय माडखोलकर,सत्यवान शेडगे,कपिल चिंदरकर,जॉन डिसोझा,कृष्णा धुळपणावर,अमोल साटेलकर,दिनेश गावडे,हरी राऊळ,विठ्ठल शिरोडकर आदींसह अंध बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments