Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभाजपाचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आज सिंधुदुर्गात..

भाजपाचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आज सिंधुदुर्गात..

बांदा,ता.०२: 
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे आज सायंकाळी साडेचार वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन होणार आहे. त्यांचे महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर बांदा कॉर्नर येथे भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत व उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments