Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यायुवतीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी शिवसेनेकडून निषेध...

युवतीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी शिवसेनेकडून निषेध…

कुडाळात आंदोलन ; भाजपाच्या विरोधात केली घोषणाबाजी

कुडाळ,ता.०२: उत्तरप्रदेश हाथरस येथे मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आज शिवसेनेच्या वतीने कुडाळ शिवसेना शाखेसमोर योगी सरकारचा आणि मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.या निषेधात “युपी सरकार हाय हाय”,”योगी सरकारचा निषेध असो”, “भाजप सरकारचा निषेध असो”यावेळी अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक,जि.प.सदस्य अमरसेन सावंत,माजी जि.प.अध्यक्ष विकास कुडाळकर,पंचायत समिती सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव, संतोष शिरसाठ, संजय भोगटे,महिला उपजिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर,तालुका प्रमुख मथुरा राऊळ, शहर प्रमुख सुप्रिया मांजरेकर,वेताळ बांबर्डे महिला विभाग प्रमुख कन्याश्री मेस्त्री, नेरूर महिला विभाग प्रमुख दिपश्री नेरुरकर, नगर सेविका श्रेया गवंडे, नगरसेवक गणेश भोगटे, बाळा वेंगुर्लेकर,जीवन बांदेकर,सुशी चिंदरकर,महेश राऊळ, कृष्णा धुरी, नागेश आईर, नितीन सावंत , गुरू सडवेलकर ओंकार दळवी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments