Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी तालुक्यात आज १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

सावंतवाडी तालुक्यात आज १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण…

वर्षा शिरोडकर; शहरातील ५,तर ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश…

सावंतवाडी ता.०२:  तालुक्यात आज १० जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यात शहरातील ५,तर ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.

शहरात मिळालेल्या रुग्णांमध्ये भटवाडी १,गरड १,सालईवाडा १,खासकिलवाडा १, न्यू खसकीलवाडा १, तर ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये इन्सुली १,बांदा १, देवसू १, सातार्डा १, कोलगाव १ आदींचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments