“श्री.ब्यूटी हब”चे दालन सुरू; दसर्या निमित्त पंधरा टक्क्यापर्यंतची भरघोस सुट…
ब्यूटी पार्लर आणि सलूनसाठी लागणार्या विविध वस्तू आता सावंतवाडी शहरात उपलब्ध झाल्या आहेत.विशेष म्हणजे दसर्यांच्या मुहूर्तावर ओपनिंग ऑफर म्हणून पाच ते पंधरा टक्क्यांची सुट देण्यात येणार आहे.येथिल श्री.ब्यूटी हबच्या माध्यमातून ही अनेक चांगल्या दर्जाची आणि नामवंत कंपन्यांची उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.याबाबतची माहीती या हबच्या संचालिका सौ.कृतिका कोरगावकर यांनी दिली.
दर्जेदार व नामवंत कंपन्याच्या कॉस्मेटीकसाठी अन्य मोठ्या शहरात जावे लागत होते. परंतू श्री.हबच्या माध्यमातून आता या वस्तू सावंतवाडीत उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर पाच ते पंधरा टक्के सुट त्यावर मिळणार. काही उत्पादने अगदी घरपोच देण्याची सोय करण्यात आली आहे. यात कॉस्मेटीक, ब्राईडल, हेअर मेहंदी, मशिनरी इक्यूपमेंट आणि अन्य हर्बल ब्यूटी पार्लर चेअर यासह ब्यूटी केअर, हनाज हुसैन, रिव्हलॉन, ओलिव्हीया, रिचफील, अरोमा मॅजिक, व्हीएसीसी, जोविस, ओशा, लॅकमे, नेचरस, कलरसेन्स, लोटस अशा प्रकारची अनेक उत्पादने मिळणार आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील ग्राहकांनी घ्यावा, अधिक माहीतीसाठी या ९४२०२२४९५९ /९९२२८९६४३५ नंबरवर संपर्क साधावा,असे आवाहन सौ.कोरगावकर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.