Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापिडीत प्रकरणाचा संविधान बचाव समितीकडून सावंतवाडीत निषेध...

पिडीत प्रकरणाचा संविधान बचाव समितीकडून सावंतवाडीत निषेध…

सावंतवाडी,ता.०२:उत्तर प्रदेश हथरस येथे एका मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी गांधी चौक येथे संविधान बचाव समितीतून निषेध करण्यात आला. दरम्यान या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांनी व नागरिकांनी पाठिंबा देत या आंदोलनाला सहभाग दाखवला.
यावेळी बाळा गावडे,डॉ. जयेंद्र परुळेकर,पुंडलिक दळवी महेंद्र सांगेलकर,शुभांगी सुकी,हिदायतुल्ला खान,दर्शना बाबर देसाई,भारती मोरे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments