Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ला,ता.०२:वेंगुर्ला तालुक्यात आज ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.अशी माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली.
वेंगुर्ला तालुक्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. आज ५ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. यामध्ये शिरोडा १ सहवासीत, पाल १ सहवासीत, कुर्लेवाडी १ आणि खानोली धनगरवाडी २ जणांचा समावेश आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.