Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
बांदा, ता. ०३: शहरातील गडगेवाडी परिसरात मुलीची छेड काढणाऱ्या युवकाला स्थानिक ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप दिला. ही घटना आज सकाळी घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गडगेवाडी येथील युवतीच्या मागावर हा युवक होता. युवतीने याची कल्पना घरच्यांना दिली होती. आज सकाळी युवतीच्या मागावर असणाऱ्या युवकाला गडगेवाडी येथे स्थानिक ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप दिला. याची चर्चा शहरात सुरू होती.
Download WordPress Themes Nulled and plugins.