Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वर्षा शिरोडकर; शहरातील १,तर ग्रामीण भागातील ३ जण…
सावंतवाडी ता.०३: तालुक्यात आज चार जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यात शहरातील १, तर ग्रामीण भागातील तिघांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.
शहरातील रुग्णांमध्ये सालईवाडा येथील १, तर ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये बांदा -२, सातार्डा -१ आदींचा समावेश आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.