Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवली तालुक्यात आणखी १३ पॉझिटिव्ह..

कणकवली तालुक्यात आणखी १३ पॉझिटिव्ह..

कणकवली, ता.०३ : कणकवली तालुक्यात आणखी १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात कणकवली शहरातील ७ जणांचा समावेश आहे. तर तालुक्यातील जाणवली ३ आणि नरडवे, हरकुळ बुद्रुक व कोळोशी गावातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. कणकवली शहरात कांबळी गल्ली ४, शिवाजी नगर २ आणि विद्यानगर भागातील एका व्यक्तीचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments