Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कणकवली,ता.०४:. कळसुली उपनगर येथे शेती करणाऱ्या गोसावी कुटुंबीयांनी केलेल्या हळदीच्या शेतीची अज्ञाताकडून नासधुस करण्यात आली आहे.
हा प्रकार काल रात्री घडला.यात संबंधित कुटुंबियांचे शेकडो रुपयांचे नुकसान झाले आहे.दहा गुंठे क्षेत्रातील सुमारे ४० किलो हळद लागवडीची नासधूस करण्यात आली.त्यामुळे संबंधित कुटुंबियाकडून नाराजी व्यक्त होत आहे. हा प्रकार नेमका कोणी केला याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी गोसावी कुटुंबियाकडून होत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.