Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामालवण शहरात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले...

मालवण शहरात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले…

मालवण, ता. ०४ : शहरात आज कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ही माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.

ग्रामीण रुग्णालयात आज ५ जणांचे स्वॅब घेण्यात आले. यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात सोमवार पेठ येथील पुरुष तर धुरीवाडा येथील महिला रुग्णाचा समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments