Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलासादायक माहिती; आतापर्यंत ३७९ रुग्ण बरे होऊन घरी,तर ११२ जणांवर उपचार सुरू…
सावंतवाडी ता.०४: तालुक्यात आज कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ही आकडेवारी शहर व तालुक्यासाठी दिलासादायक आहे.याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.दरम्यान आतापर्यंत तालुक्यात पाचशे चाळीस रुग्ण आढळले आहेत.त्यातील ३७९ रुग्ण बरे होऊन घरी परतलेले,तर ३२ रुग्णांचा बळी गेला आहे.१३ रुग्ण अन्य ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले,तर ११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.