Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
राजन तेलींकडून जाहीर;दोडामार्गसाठी पांडुरंग बोर्डीकर यांची निवड…
सावंतवाडी,ता.०४:भाजपाच्या सावंतवाडी शहर अध्यक्षपदी अजय गोंदावलळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर दोडामार्ग शहर अध्यक्षपदी पांडुरंग बोर्डीकर यांना संधी देण्यात आली आहे.याबाबतची ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज सायंकाळी उशिरा जाहीर केली.
Download WordPress Themes Nulled and plugins.