Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा कचरा नेण्यासाठी कुडाळात वेगळ्या गाडीची सोय...

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा कचरा नेण्यासाठी कुडाळात वेगळ्या गाडीची सोय…

ओंकार तेली ; ग्रामस्थ, सहकारी नगरसेवकांच्या मागणीनंतर घेतला निर्णय…

कुडाळ,ता.०५: येथील नगरपंचायतीच्या माध्यमातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरातील कचरा उचलण्यासाठी वेगळ्या कचरा गाडीची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी दिली.उपनगराध्यक्ष सहकारी नगरसेवक व ग्रामस्थांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.संबंधित लोकांना चांगली सेवा मिळावी या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments