सावंतवाडी,ता.०५: सिंधुदुर्ग जिल्हा उपवनसंरक्षकपदाचा प्रभारी कार्यभार सहाय्यक वनसंरक्षक ईस्माईल जळगावकर यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र नागपूरचे मुख्य वनसंरक्षकांनी सोपविला आहे. सिंधुदुर्गचे या ठीकाणी नियुक्त करण्यात आलेले उपवनसंरक्षक शहाजी नारनवर हे कोविडग्रस्त रुग्ण म्हणून उपचार घेत आहेत. त्यामुळे सहाय्यक वनसंरक्षक जळगावकर यांच्याकडे सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक पदाचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे.
दरम्यान जोपर्यंत श्री नारनवर याठिकाणी हजर होत नाही,तोपर्यंत श्री.जळगावकर हेच काम पाहणार आहेत,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उपवनसंरक्षक पदाचा प्रभारी कार्यभार इस्माईल जळगावकर यांच्याकडे…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES