Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामहिलेचा खून केल्याप्रकरणी दोघांच्या पोलिस कोठडीत ३ दिवसांची वाढ...

महिलेचा खून केल्याप्रकरणी दोघांच्या पोलिस कोठडीत ३ दिवसांची वाढ…

आंबोली खुन प्रकरण ; संशयित तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे…

सावंतवाडी,ता.०५: आंबोली घाटात महिलेचा खून केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोघांना आज येथील न्यायालयात हजर केले असता,तीन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली.या कामी ऍड.स्वप्निल कोरगावकर यांनी काम पाहिले चप्पल,पर्स आदी वस्तू अद्याप मिळाले नाही.त्यामुळे अधिक तपासासाठी ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments