कुडाळ,ता.०५: जिल्हा काँग्रेसच्या वतीने कुडाळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी हाथरस येथील पीडित मुलीवर झालेला अन्याय व राहुल गांधी यांना मिळालेली वागणूक या दोन्ही गोष्टींचा निषेध करण्यात आला.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष विलास गावडे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण उपाध्यक्ष व प्रवक्ते श्री इर्शाद शेख,महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी,उपाध्यक्ष नागेश मोर्ये,विजय प्रभू,सरचिटणीस प्रकाश जैतापकर,महेंद्र सावंत,सुगंधा साटम,वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विधाता सावंत,मालवण तालुका अध्यक्ष मेघनाथ धुरी,देवगड तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर,कणकवली तालुका अध्यक्ष प्रदिप मांजरेकर,सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर,युवक जिल्हा कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर,साक्षी कुबल,कृतिका कुबल,स्नेहल खोबरेकर,जगन्नाथ डोंगरे,विद्याप्रसाद बांदेकर,अमिदी मेस्त्री,प्रकाश डिचोलकर,प्रविण वरूनकर,कौस्तुभ गावडे,जस्मीन लक्षमेश्वर,सजाउद्दीन सोलकर,दिनेश वार॔ग,चैतन्य सावंत स्मिता वागळे,साद शेख,सुंदर सावंत,फैजल बेग,संदेश कोयंडे,बाळू वस्त,रोहन धुरी,सुरेश देवगडकर,उत्तम चव्हाण,मंदार शिरसाट,उल्हास शिरसाट,अमेय सुकी,राकेश सापळे,दिपक पिरनकर,सागर वैद्य,संजय कदम,रविंद्र खाजनवाडकर,जेम्स फर्नांडिस,लक्ष्मीकांत परूळेकर,तरबेज शेख,शशिकांत म्हाळादळकर,विजय जाधव,आबा जाधव,महेश परब,पांडू खोचरे,पुरुषोत्तम पालव,बाळू पालव,संजय पालव,महेंद्र मांजरेकर,अभिषेक मेस्त्री इत्यादी उपस्थित होते.
कुडाळात आज काँग्रेसचे निषेध आंदोलन….
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES