जिल्हा शल्य चिकित्सक ; जिल्ह्यात एकूण ३,१३२ कोरोना मुक्त,८२५ सक्रीय रुग्ण
सिंधुदुर्गनगरी,ता.०५: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ३ हजार १३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २७ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
अ.क्र विषय संख्या
प्रयोगशाळा अहवाल
१.एकूण अहवाल २७,३७८
२.पॉजिटीव्ह आलेले अहवाल ४,०६०
३.निगेटीव्ह आलेले अहवाल २३,२५३
४.प्रतिक्षेतील अहवाल ६५
५.सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण ८२५
६ मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १०३
७.डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण ३,१३२
अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती
८.गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती ३,६२६
९.नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती ४६११