Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
प्रफुल्ल सुद्रीक ; सिंधुदूर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादीकडुन उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी…
सावंतवाडी,ता.०६: अवकाळी पावसामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे नुकसानीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे शासनाकडुन संबधितांना हेक्टरी पंचविस हजाराची मदत देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदूर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.