Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्गात आज १०४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह,आठ जणांची प्रकृती गंभीर...

सिंधुदुर्गात आज १०४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह,आठ जणांची प्रकृती गंभीर…

सिंधुदुर्गनगरी,ता.०६: जिल्ह्यात आज १०४ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.या बाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments