Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभाजपा प्रदेश कार्यालयीन सहमंत्री भरत राऊत यांची वेंगुर्ले तालुका कार्यालयाला भेट...

भाजपा प्रदेश कार्यालयीन सहमंत्री भरत राऊत यांची वेंगुर्ले तालुका कार्यालयाला भेट…

वेंगुर्ला,ता. ०६: भारतीय जनता पार्टी चे प्रदेश कार्यालयीन सहमंत्री भरत राऊत यांनी वेंगुर्ले भाजपा कार्यालयात सदिच्छा भेट दिली असता भाजपा वेंगुर्ले च्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा चिटनीस अॅड. सुषमा खानोलकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेविका साक्षी पेडणेकर, सोमनाथ टोमके, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर व हसीना बेन मकानदार, ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments