Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कणकवली, ता.६ ः कणकवली तालुक्यात आज नवे २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर तालुक्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १४३१ एवढी झाली आहे. आज कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये कणकवली शहर १०, तळेरे ३, कनेडी २, कलमठ २, ओसरगांव २ तर जानवली, नांदगाव, हरकुळ बुद्रूक आणि सांगवे येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.