Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी,ता.०६: येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याकडे उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या महिला अधिकारी सोळंकी या आजपर्यंत हजर न झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रभारी जबाबदारी श्री.खोत यांच्याकडे देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश त्यांना वरिष्ठांकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे सावंतवाडी पोलीस निरीक्षकासह उपविभागीय पोलिस अधिकारी ही दोन पदे श्री.खोत यांच्याकडे सद्य स्थितीत आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.