सिंधुदुर्गनगरी,ता.०७: गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात ७.०० मी.मी. तर कुडाळ तालुक्यात केवळ ०.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी ०.९३८ मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण ४६५९.०५६ मि.मी इतका सरासरी पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे आहेत.
दोडामार्ग – ७.०० (४९५५), सावंतवाडी -० (५०३१.६०), वेंगुर्ला ० (४४५६.८०), कुडाळ-०.५० (४५२४.०५) मालवण – ० (५७३४), कणकवली ० (४३११), देवगड – ० (३७८५), वैभववाडी – ० (४४७५) या प्रमाणे पाऊस झाला आहे.
दोडामार्गात ७.००,तर कुडाळ तालुक्यात ०.५० मि.मी. पाऊस…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES