Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ले ता.०७: येथील सामाजिक कार्यकर्ते एम.के.गावडे यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.४ ऑक्टोबरला त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सद्यस्थितीत ते कोल्हापूर येथे उपचार घेत आहेत.दरम्यान आपल्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा होत असून,माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तपासणी करून खबरदारी घ्यावी,असे आवाहन त्यांनी केले आहे.याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.