Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वर्षा शिरोडकर; आजची संख्या ८,शहरातील २,तर ग्रामीण भागातील ६ जण…
सावंतवाडी ता.०७: आजगाव येथील एका ६२ वर्षीय व्यक्तीचे कोरोनाने आज निधन झाले आहे.दरम्यान तालुक्यातील एकूण बळींची संख्या ३३ एवढी झाली असून,आणखीन आठ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यात शहरातील २,तर ग्रामीण भागातील ६ जणांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.
शहरातील रुग्णांमध्ये समाजमंदिर १, गोठण १, तर ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये बांदा १, आजगाव २, देवसू १, माजगाव २ आदींचा समावेश आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.