Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभाजपाच्या सिंधुदुर्ग अल्पसंख्यांक सरचिटणीसपदी शफिक खान...

भाजपाच्या सिंधुदुर्ग अल्पसंख्यांक सरचिटणीसपदी शफिक खान…

सावंतवाडी,ता.०७: भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग अल्पसंख्यांक सरचिटणीस पदी शफिक खान यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक श्री.लॉरेन्स मान्येकर यांनी केली. श्री.शफिक खान यांना राजन तेली यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हासरचिटणीस श्री.प्रभाकर सावंत,जिल्हाचिटणीस श्री.महेश सारंग, बांदा मंडल अध्यक्ष श्री.महेश धुरी, श्री.अब्दुल साठी आंबोली मंडल, सावंतवाडी शहर अध्यक्ष श्री.अजय गोंधावळे, अल्पसंख्यांक अध्यक्ष सलामा शेख, मिसबा शेख आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments