कणकवली, ता.७: तालुक्यात आज नवीन १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये कणकवली शहर ४, फोंडाघाट २, कासार्डे २ तर दिगवळे, ओटव, ओसरगाव आणि तळेरे येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १४४३ एवढी झाली आहे.
जिल्ह्यात कणकवली तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांमध्ये घट होत असल्याने तालुकावासीयांना दिलासा मिळाला आहे. कणकवली तालुक्यात सध्यस्थितीत १६७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर २६ जणांचा बळी गेला आहे. याखेरीज तालुक्यात ७९ ठिकाणी कंटेनमेंट झोन चालू आहेत.
कणकवली तालुक्यात आज १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES