Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नितेश राणे; व्टिटरच्या माध्यमातून राज्य शासनावर टिका…
कणकवली,ता.०७: नियमित कर्ज भरणार्या कोकणातील शेतकर्याला एक दमडीही नाही. जिल्हा नियोजनचा निधी कमी करून टाकला, आता तर जाहीर करण्यात आलेले प्रकल्प सुध्दा अन्य ठिकाणी नेले जात आहेत.त्यामुळे सरकार आहे की, जीवंत लाश?, असा सवाल भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी व्टिटरच्या माध्यमातून केला आहे.
याबाबत त्यांनी आपल्या भावना व्टिटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी शासनावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या व्टीटरमध्ये जोरदार टिका केेली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.