Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ला,ता.०७: तालुक्यात काल ६ आणि आज ५ असे एकूण ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.अशी माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली.
वेंगुर्ला तालुक्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. काल वेंगुर्ला शहरात तीन आणि ग्रामिण भागात तीन असे एकूण सहा जण तर आज ग्रामिण भागात ५ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले.
Download WordPress Themes Nulled and plugins.