Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादुचाकी अपघातात जखमी झालेल्या तळवणे येथील युवकाचे निधन...

दुचाकी अपघातात जखमी झालेल्या तळवणे येथील युवकाचे निधन…

गोवा-बांबूळीत सुरू होते उपचार; मळगाव येथे झालेल्या अपघातात झालेला गंभीर जखमी…

सावंतवाडी,ता.०८: मळगाव येथे झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तळवणे वेळवेवाडी येथील युवकाचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे.
विशाल शरद हरमलकर (वय २५), असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर गोवा-बांबुळी येथे उपचार सुरू होते. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी गोव्यात हलविण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments