Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी पोलिसांची कारवाई;गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा संशय…
सावंतवाडी ता.०८:
आंबोली घाटात घडलेल्या खून प्रकरणी आणखी एक आरोपी सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.त्यामुळे या प्रकरणातील संशयितांची संख्या पाच झाली आहे.नारायण गिरी (रा.कोलगाव),असे त्याचे नाव आहे.दरम्यान त्याच्यासह पोलिस कोठडीत असलेल्या अन्य दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.