Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी ता.०८: शहरातील कोलगाव दरवाजा येथील रहिवासी आणि कळसुलकर हायस्कूलमधून यंदाच दहावी उत्तीर्ण झालेल्या ऐश्वर्या राजेश मठकर (१६) हिचे आज सकाळी निधन झाले.उभाबाजार येथील सुवर्णकार राजेश मठकर यांची ती कन्या होय.
काही दिवसांपूर्वी ती घरातच पडून जखमी झाली होती.दरम्यान तिचे आज निधन झाले.कळसुलकरच्या शिक्षक व कर्मचारी वर्गाने तिला श्रद्धांजली वाहिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.