Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्गात कोरोनाने ८ तालुक्यातील ३०६ गावे बाधित...

सिंधुदुर्गात कोरोनाने ८ तालुक्यातील ३०६ गावे बाधित…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची महिती….

सिंधुदुर्गनगरी,ता.०८: जिल्ह्यामध्ये कोरोना साथ रोग नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडुन अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. कोरोना मुळे जिल्ह्यातील ३०६ गावे बाधित झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे.
वैभववाडी तालुका २२ गावे ११३ रुग्ण आहेत. भुईबावडा-१,तिरवडे-१,कोकीसरे-५, कोलपे-५, नाधवडे-३, नानिवडे-२,सादुरे-३, तिथवली-१०, उंबर्डे-२, वैभववाडी-३४, वेंगसर-१, लोरे नं.२-२, सांगुलेवाडी-१, कुसुर-१, करुळ-५, गढमाट-४, खंबाळे-९,ईडगाव-३,अचिर्णे-६, वाभवे-५,कुर्ली-९, अनिरे-१
कणकवली तालुका ५५ गावे १२०५ रुग्ण नडगीवे-५ , अशिये-४९, असलदे-९, भावशी-१० हुंबरणे-३, डांमरे-१२, कणकवली शहर-३८९, घोणसरे-५,हालवळ-७१, हरकुळ बुद्रुक-२२, हरकुळ खुर्द- १९, जानवली- ३२, कलमठ- १०८, कळसुली-७, करंजे- ४, कासार्डे-४५, खारेपाटण-५९,करंगवणे-५,कुर्ली नविन वसाहत-१२, लोरे नं.१-८, नाटळ-९, ओसरगाव-७, तळेरे- ५३, फोंडा-९०, पियाळी-७, सांगवे-११, शेर्पे-१, शिवडाव-१, चाफर्डे-२, तरंदळे-२, तोंडवली-६, वारगांव-३८, वाघेरी-१, जांभूळगाव-५, वागदे-७, नांदगाव-२२, कुंभवडे-६, बिडवाडी-३, ओझरम-१३, बोर्डवे-१, भिरंवडे-३, व्हरवडे- १२, बंदरगाव-४, दारोम-१, कनेडी-७, दारिस्ते-३, आनंदनगर-१, उत्तरगावठण-१, बंडवाडी-३, साकेडी-३, शिरवल-३, उंबरठ-२, औदुंबरनगर-१, तळवडे-२, फणसनगर-१
देवगड तालुका ३९ गावे २४८ रुग्ण आंबेरी-२, चाफेड-१, धालवी-१, गावठणवाडी-२, कालवे-१, कट्टा-३, किंजवडे-२, मिठमुंबरी-१, नाद-२, नाडण-१४, शिरगाव-१४, वाडा-६, बापार्डे-१, फणसगाव-४, जामसंडे-५३, देवगड-६४, मालपे-३, तारामुंबरी-२, मलई-१, पडेल-१०, मुणगे-९, मिठबांव-१८, आंबेखोल-१, गडीताम्हाणे-१, मंचे-३, साळशी-२, कोरले-१, विजयदुर्ग-५, नारिंग्रे-१, पेंढरी-२, गिर्ये-१, वाघोटन-४, दहिबाव-२, हिंदळे-१, पुरळ-१, वाणिवडे-५, चांदोशी-१,तोरसोळे-3, वाघेरी-1 मालवण तालुका 40 गावे 267 रुग्ण आचरा-23, आडवली-1, चिंदर-1, चुनवरे-1, कट्टा-3, पेंडुर-5, हिवाळे-7, सुकळवाड-9, तळगाव-5, वायंगणी-3, वराड-2, गुरमवाड-4, कुणकवळे-1, मालवण-93, म्हाळुंगे-1, बिलवस-1, दांगमोडे-1, मसुरे-1, रेवतळे-17, देवबाग-3, देवली-16, नेवेकाठवड-1, आंगणेवाडी-1, मळगाव-1, कोळंब-10, धामापूर-1, श्रावण-3, सर्जेकोट-3, आंबेरी-1, कुंभारमाठ-16, गावराई-1, कांदळगाव-2, काटवड-1, वायरी-14, तिरवडे-8, आडवली-1, पोईप-1, ओवळिये-2, चौके-1, आनंदवाडी-1 कुडाळ तालुका 49 गावे 790 रुग्ण आंब्रड-10, दिगस-2, गावराई-1, पडवे-4, पाट-3, रानबांबुळी-18, सोनवडे-8, वेताळबांबार्डे-4 हिर्लोक-2, जांभवडे-1, कवठी-3, नेरुर-13, पणदूर-8, पिंगुळी-52,साळगाव-2, उपवडे-1, कुडाळ-246, ओरोस-188, पावशी-6, वर्दे-7, हुंबरमळा-9, झाराप-5, कसाल-23, आंबेरी-1, आवळेगाव-3, भोईचे केरवडे-1,कडावल-3, वारंग तुळसूली-1, नानेली-1, दुकानवाड-3, आणाव-3, तेंडोली-1, माणगाव 58, सांगिर्डेवाडी-2, घोडगे-2, आकेरी-4, पांग्रड-2, वालवल-20, बांव-1, वाडोस-16, तेर्सेबांबार्डे-5, वासोली-1, कोकरण-7, सरंबळ-4,माड्याचीवाडी-11, रांगना तुळसुली-1, घावनळे-21, कावीलकट्टा-1, कुपवडे-1, वेंगुर्ला तालुका 32 गावे 338 रुग्ण – वायंगणी-1, मातोंड-7, आसोली-1, वेंगुर्ला – 163, भोगवे-1, शिरोडा-40, होडावडा-4, उभादांडा-8, आडेली-4, पेंडुर-1, तुळस-11, मोचेमाड-14, खवणे-1, परुळे-2, नैचिआड-11, वझरे-1, म्हापण-5, आरवली-5, सोनसरे-2,मठ-6, श्रीरामवाडी-5, निवती-1, दाभोळी-3, रेडी-22, कोचरे-6, वेतोरे-4, आरोंदा-1, वाडखोल-1, कनियाळे-1, आरवली-2,सुंदरभाटले-3, वजराट-1, सांवतवाडी तालुका 43 गावे 476 रुग्ण आरोंदा-10, असनिये-1, बांदा-38, चौकुळ-2, डेगवे-4, गलेल-2, इन्सुली-16, कारिवडे-16, माडखोल-7, मळेवाड-7, मळगाव-14, निरवडे-15, ओटवणे-3, ओवलिये-5, सांगेली-2, सातोसे-3, सावंतवाडी-230, शिरसिंगे-1, निगुडे-1, चऱ्हाटे-5, तळवडे-13, तिरोडा-1, सातार्डे-4, आंबोली-13, आंबेगाव-4, सोनुर्ली-3, माजगाव-18, पारपोळी-1, कोलगाव-5, कलंबिस्त-5, दांडेली-4, दानोली-2, तळवणे-6, नेतर्डे-1, शेर्ले-1, नेमळे-4, डिंगणे-1, वाफोली-2, चौकुळ-1, वेत्ये-2, आजगाव-1, कुंभार्ली-1, शिरोडा नाका-1, दोडामार्ग तालुका 28 गावे 152 रुग्ण – कुंभार्ली-3 परमे-2 कुडासे-7, मांगेली-2, साटेली – भेडशी-1, शिरंगे-2, खनयाळ-11, दोडामार्ग-66, सासोली-4, शिरवल-1, भेडशी-3, उसप-1, कोनाळकट्टा-8, तळकट-9, पिकुळी-1, आंबेली-3, कसई-2, हेवाळे-1, पाटीये- 3, माटणे-2, आई-1, घोडगेवाडी-6, आयनोडे झरेबांबर-4, कळणे-2, सरंगवे-4, कोलझर-1, मणेरी-1, आयनोडे झरेबाम-1 रुग्ण.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments