Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कणकवली, ता. ०८ : तालुक्यात आज नवीन ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये कणकवली शहरात ६ तर वारगाव येथील १ रुग्णाचा समावेश आहे. तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगवे आणि हरकुळ बुद्रुक गावातील प्रत्येकी एका महिलेचा समावेश आहे. तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे २८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १४५२ एवढ्या कोरोना बाधितांचे नोंद झाली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.