Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्हा शल्यचिकित्सक पदाचा श्रीमंत चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारला...

जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा श्रीमंत चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारला…

ओरोस,ता.८: 
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालय शल्य चिकित्सक पदाचा पदभार डॉ श्रीमंत चव्हाण यानी बुधवारी (७ रोजी) स्वीकारला. डॉ धनंजय चाकूरकर यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ श्रीमंत चव्हाण यांची शासनाने नियुक्ती केली होती. महाराष्ट्र शासनाने गुरुवारी (१ रोजी) रात्री उशिरा याबाबत आदेश काढले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments