Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कणकवली, ता.०८ : तालुक्यातील फोंडाघाट मच्छिमार्केट नजीक आज स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने छापा टाकला. यात १,५००रुपयांची दारू जप्त केली आहे. तर आरोपी सुहास राजाराम मुणगेकर (वय ५८) याला अवैधरित्या गोवा बनावटीची दारू जवळ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. आज दुपारी १२ वाजण्याच्या ही कारवाई करण्यात आली.
Download WordPress Themes Nulled and plugins.