Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वैभववाडी,ता.०९: करूळ जामदारवाडी येथील विनायक अनंत पांचाळ वय ६५ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १आँक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यांच्यावर करुळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, पाच मुली, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.