Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडीतील घटना; प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल…
सावंतवाडी ता.०९: चारचाकी आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला.हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उपरलकर देवस्थान परिसरात घडला.ज्ञानेश्वर कृष्णा परब (३५) रा.बावळाट,असे त्याचे नाव आहे.दरम्यान त्याला प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस प्रवीण सापळे,सखाराम भोई,शरद लोहकरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
Download WordPress Themes Nulled and plugins.